कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :सामुहिक मेहनत म्हणजे सामर्थ्य.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव

    ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

      ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

      ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

      १ ते ७ दाखले
      एकूण0
      मंजूर0
      नाकारलेले0
      वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
      एकूण0
      मंजूर0
      नाकारलेले0
      तक्रार नोंदणी
      एकूण0
      मंजूर0
      नाकारलेले0
      कार्यवाही0
      विवाह नोंदणी अर्ज
      एकूण2
      मंजूर0
      नाकारलेले0
      नागरिक नोंदणी
      एकूण1
      मंजूर1
      फेरफार / नामांतर अर्ज
      एकूण0
      मंजूर0
      नाकारलेले0
      कार्यवाही0
      इमारत बांधकाम परवानगी अर्ज
      एकूण0
      मंजूर0
      नाकारलेले0
      कार्यवाही0
      जॉब कार्ड अर्ज
      एकूण0
      मंजूर0
      नाकारलेले0
      आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
      एकूण0
      मंजूर0
      नाकारलेले0
      व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
      एकूण0
      मंजूर0
      नाकारलेले0

      अधिक माहिती

      गावाबद्दल माहिती

      • ग्रामपंचायत येनीकोणी गाव सावरगाव - नरखेड या रोडवर नरखेड पासून पश्चिमेस ८ किमी. अंतरावर वसलेले गाव आहे. हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
      • ग्रामपंचायत येनीकोणी ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
      • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
      • ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे ( ड्रीमलँड ) मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

      ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

      • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
      • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
      • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
      • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
      • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

      ग्राम पंचायतीचे कार्य

      • ग्रामपंचायत येनिकोनी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
      • ग्रामपंचायत येनीकोणी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
      • ग्रामपंचायत येनीकोणी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
      • ग्रामपंचायत येनिकोनी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
      • ग्रामपंचायत येनिकोनी सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
      • ग्रामपंचायत येनिकोनी iso प्रमाणित केलेली आहे

      ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)

      • ग्रामपंचायत स्थापना1957
      • एकूण लोकसंख्या600
      • एकूण पुरुष400
      • एकूण महिला200
      • गावाचे भौगेलिक क्षेत्र500
      • एकून खातेदार संख्या
      • एकून कुटुंब संख्या
      • एकून घर संख्या
      • एकून शौचालय सख्या
      • गृह कर 2015
      • पाणी कर 2015
      • एकून खाजगी नळ सख्या
      • एकून सार्वजनिक नळ सख्या
      • एकून हातपंप
      • येणीकोणी विहीर
      • टयुबवेल
      • इंदिरा आवास घरकुल
      • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी
      • एकून शेतकरी संख्या
      • एकून सिचंन विहिरीची संख्या
      • एकून गुरांची संख्या
      • एकून गोठयांची संख्या
      • बचत गट संख्या
      • अंगणवाडी येनि क्र 21 मुले
      • अंगणवाडी येनि क्र 21 मुली
      • अंगणवाडी कोणी क्र 27 एकून
      • उ. प्रा. शाळा वर्ग 1 ते 4
      • एकून गोबर गस संख्या
      • एकून गस जोडणी संख्या
      • एकून विधूत पोल संख्या
      • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
      • प्रवासी निवारा
      • ग्राम पंचायत कर्मचारी
      • संगणक परिचालक
      • ग्राम रोजगार सेवक
      • महिला बचत गट संस्था
      • समाज मंदिर
      • हनुमान मंदिर
      • पशुवैधाकिय दवाखाना
      • पोस्ट आफिस

      गावाचा नकाशा व दिशा पट